X
logo
ब्र म्हा र्ब
    महत्वाची निवडणूक अधिसूचना

संस्थेविषयी माहिती

संस्थेविषयी माहिती

ब्रम्हा अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसा लि.

ब्रम्हा अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसा लि. ही संस्था ग्रामिण भागातील व शहरातील सर्व सामान्य जनतेला आर्थिक साक्षरता व पैसे बचतीचे महत्व पटवून त्यांना सुरक्षित गुंतवणुकी साठी मार्गदर्शन करते. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणं हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत आहे. संस्थेकडून ग्राहकांना मोबाईल बँकिंग, NEFT,RTGS,IMPS ,SMS बॅकिंग, UPI QR कोड, कोअर बँकिंग इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजचा तरुण हा त्याच्या कुटुंबाचा व देशाचा आधारस्तंभ आहे, त्यांच्यामधील उर्जेला योग्य दिशा मिळावी, त्याच्या व्यवसायाच्या ईच्छेला प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने युवकांना कर्ज पुरवठा व मार्गदर्शन करत आहोत त्यांच्या आयुष्याची सुरुवात करून देत त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत केल्याचा संस्थेला नेहमी अभिमान आहे.

अ.न नाव पद
01 मा. श्री मारुती लक्ष्मण माळी चेअरमन
02 श्री. अशोक चंद्रकांत हुक्कीरे संचालक
03 श्री. दिगंबर विठ्ठल जगताप संचालक
04 श्री. अभिजीत मधुकर शिंदे संचालक
05 श्री. गजानन लक्ष्मण सावंत संचालक
06 श्री. सचिन विश्वासराव माळी संचालक
07 श्री. बाबुराव शंकर भगत संचालक
08 श्री. सागर अशोक वडगावे संचालक
09 श्री. प्रवीण राजाराम थोरात संचालक
10 सौ. अमृता रोहित माळी संचालिका
11 श्री. नानासो हिम्मतराव पाटील संचालक
12 श्री. दीपक गुंडा कांबळे संचालक
13 सौ. हर्षदा विनोद पाटील संचालिका
Chairman
संस्थापक
मा. श्री मारुती लक्ष्मण माळी
(ब्रम्हा उद्योग समूह)